प्रतिनिधी
अनमोल कांबळे
वनसंदृश्य क्षेत्र मानले जाणारे मौजे मेन रोड दांडेघर बस स्टँड च्या मागील बाजूस डोंगरालगत ब्रेकरच्या साह्याने मुंबईच्या भाईने गोडवली येथील आपल्या हस्तकला हाताशी धरत वनविभागासह महाबळेश्वरच्या तहसील यंत्रणेला चॅलेंज करत प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करत ब्रेकरच्या साह्याने डोंगर फोडण्याचे काम चालू केले आहे गोडवली मे का मेरा ठेकेदार सबकुछ देख लेगा मेरा मुंबई और महाबळेश्वर तहसीलदार ऑफिस मे बात हो गया है म्हणत मे खडा तो सरकार से बडा है धोरण राबवत मुंबईच्या भाई ने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपल्या भाईगिरीच्या जोरावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात वनसंदृष्य क्षेत्रांमध्ये झाडांची कत्तल करत इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे उल्लंघन करत उत्खनन केल्याचे दिसून येत आहे महाबळेश्वरच्या महसूल विभागाच्या प्रमुख ज्यांच्या कार्याचे दाखले महसूल विभाग देते त्या तहसीलदार सुषमा पाटील या या मुंबईच्या भाईच्या व त्याच्या गोडवली येथील हस्तकाच्या दादागिरीला लगाम घालणार का? आपला महसुली दणका दाखवणार का,? असा असणारा प्रश्न आता सर्वत्र ठिकाणी उपस्थित झालेला दिसून येत आहे,

