प्रतिनिधी
अनमोल कांबळे
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पाचगणी महाबळेश्वर मधील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित करत बेकायदेशीर बांधकामे जमीन दोस्त करा लाईट व पाणी करेक्शन खंडित करा अशा आशयाचे आदेश दिले होते व त्या अनुषंगाने केवळ फक्त सांभाला वरती कारवाई देखील झाली परंतु स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच धनदांडग्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता आपला धबधबा यंत्रणेवरती कायम ठेवलेला दिसत आहे, महसूल यंत्रणेला हाताशी धरत मौजे दांडेघर येथील बस स्टॅन्ड शेजारी स्थानिक गोडवली गावच्या एजंट्याला अनाधिकृत बांधकामे उभारणाऱ्या ठेकेदाराला हाताशी धरत मुंबईतील भाईने महाबळेश्वरच्या महसूल यंत्रणे वरती आपला धबधबा कायम ठेवत बेधडक वृक्षतोड करत बेकायदेशीर रित्या उत्खनन करण्याचे काम हे चालू ठेवले आहे मिळालेल्या माहितीनुसार कौन कलेक्टर वो मेरा क्या कर सकता है मेरा सब बात हो गया है महाबळेश्वर तहसीलदार ऑफिस के साथ और मे जादा करके बाद मुंबई करता हु असे म्हणत महसूल यंत्रणेला स्थानिक माफियाला हाताशी धरून चॅलेंज करत तलाठी सर्कल यांच्या समोरच वाई महाबळेश्वर मेन रोड लगत उत्खननाचा पाऊस जणू या मुंब्रातील भाईने केलेला दिसून येत आहे संबंधित उत्खनन करणारा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने मेरे खानदान मैं लोगो के उपर मुंबई में फायरिंग हुआ था आप मुझे नही पहचानते असे म्हणत आपला दबदबा महाबळेश्वरच्या महसूल यंत्रणेवरती संबंधिताने कायम ठेवल्याचे चित्र दिसुन येत आहे, आता तरी महाबळेश्वर ची तहसीलदार कार्यालयातील महसूल यंत्रणा कारवाई करणार का? असा असणारा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे,

