मौजे भिलार पाझर तलाव्याच्या खाली चालाय खंड्याचा खेळ खंडोबा उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांच्या नेतृत्वाखाली इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्याची दूरदर्शा जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालून कारवाई करणार का ? याकडे लक्ष.
December 27, 2022 | महाबळेश्वर
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
मौजे भिलार नुकतेच पुस्तकाच्या गावामध्ये मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नुकताच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या पदाचा आणि पैशाचा गैर वापराच्या माध्यमातून राजवाडा उभारत इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचा भंग करून शासकीय नोटिसांच्या चिंद्या करत शासकीय अधिकाऱ्यांच्या नियमांना आपल्या पायथ्याशी लाथाडून सर्वे नंबर 9 / मध्ये राजवाडा उभारत थेट शासनालाच आव्हान दिल आहे, व हे प्रकरण ताज असताच आता मे खडा तो सरकार से बडा हे म्हणत थेट उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांचा आपल्या डोक्यावरती हात आहे व यांच्याच मित्राचे काम मौजे भिलार सर्वे नंबर 33/33/ मध्ये चालू आहे असे सांगत अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची नियमानुसार शासकीय कारवाई या पाझर तलाव्याच्या शेजारी असणाऱ्या बांधकामावरती करायची नाही असे आवाहन करीत खंड्याने खेळ खंडोबा मांडलेला दिसून येत आहे, व दुर्दैवाची गोष्ट अशी की पाझर तलावाच्या पायथ्याशी आली शान हॉटेलच काम चालू असल्याने या हॉटेलकडे कुठलाही शासकीय अधिकारी उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांच्या आदेशामुळे फिरकत नसल्याचे स्पष्ट होत असल्याने या गोष्टीची चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये चालू झालेली दिसून येत आहे शासकीय अधिकारीच असे करायला लागले तर कारवाया केवळ आणि केवळ गोरगरिबांवरच होणार की काय? असा असणारा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झालेला दिसून येत आहे या संपूर्ण प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालून कारवाई करणार की पुन्हा एकदा खंडाचा खेळ खंडोबा चालू ठेवणार ? हे येत्या काही दिवसातच पाहायला मिळणार आहे,
Categories: महाबळेश्वर
Related Posts
<em>आमदार मकरंद आबा पाटील गटाला दे धक्का महाबळेश्वर तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित</em>
December 21, 2022
महाबळेश्वर प्रतिनिधी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे लागवड वेंगळे ग्रामपंचायत मध्ये आमदार मकरंद आबा पाटील यांच्या गटाला…
<em>कुणाच्या खिशात कितीच पाकीट पॅराग्लायडिंग देतोय मृत्यूची क्षासंगता,</em>
December 28, 2022
प्रतिनिधीअनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी येथील पर्यटकांना आकर्षित करणार व काही मिनिटात लाखो रुपये कमवून देणारा मौजे…
