पाचगणी फायनल प्लॉट नंबर 527/मध्ये जमिनीपासून तीन मजले खोल असलेल्या बेकायदेशीर इमारतीचा पंचनामा करण्यास तलाठी सर्कलची टाळा टाळ, तहसीलदार स्वतः लक्ष देणार का? – अनमोल कांबळे
August 30, 2022 | महाबळेश्वर
पाचगणी
प्रतिनिधी.
पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील शासनाची दिशाभूल करून केवळ कागदोपत्री घेतलेल्या परवानगीचा भंग केलेल्या इमारतीचा पंचनामा करण्याकरिता अर्ज दिला असता राजकीय दबावापोटी व आर्थिक तर जोडी मुळे तलाठी व सर्कल बेकायदेशीर इमारतीचा पंचनामा करण्यात टाळा टाळ करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे इको सेन्सिटिव्ह नियमांचा भंग केला असल्याचे चित्र दिसून येत आहे जमिनी पासून वरच्या बाजूस इमारत असली पाहिजे परंतु ही इमारत जमिनीपासून खाली खोल दरी बाजूस तीन मजले उभे असल्याचे भयानक वास्तव आता समोर यायला लागले आहे यासंदर्भात विविध शासकीय कार्यालयात तक्रारी अर्ज केला असल्याने योग्य ती कारवाई चालू आहे परंतु तलाठी व सर्कल जे हे या नियमांचा भंग करत असताना या धन दांडग्यांना मदत करत होते तेच आता यांचा फेरपंचनामा करण्याकरिता टाळा टाळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि म्हणून या प्रकरणांमध्ये स्वतः तहसीलदारांनी लक्ष घालून या बेकायदेशीर आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या इमारतीचा पंचनामा केला पाहिजे त्याला योग्य तो दंड आकारला पाहिजे व असे न झाल्यास व या इमारतीचा पंचनामा करण्यास टाळाटाळ केल्यास तलाठी कार्यालयासमोर आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जागे करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
अनमोल कांबळे
Categories: महाबळेश्वर
Related Posts
महाबळेश्वर चे परवावज विशारद नामदेव सपकाळ महाराष्ट्र कला सन्मान पुरस्काराने सन्मानित.
August 29, 2022
प्रतिनिधीअनमोल कांबळे आर्ट बिट्स फाउंडेशन पुणे संस्थेकडून दिला जाणारा कला सन्मान पुरस्कार 2022 हा मानाचा पुरस्कार गावढोशी ता महाबळेश्वर जि…
मुख्याधिकारी गिरीश दापकेकरांनी माजी नगरसेविकेच्या माध्यमातून 15 /लाखाची तोडपाणी केल्याने ?फायनल प्लॉट नंबर 527/मधील होंडा व दुबास, यांनी बांधकाम नियमावलीचा भंग केलेल्या इमारतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष पाचगणी शहरात चर्चेला उधाण
September 6, 2022
पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे अनेक दिवसांपासून पाचगणी शहरात गाजत असलेल्या व बांधकाम विभागाची दिशाभूल करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून दरीमध्ये उभी केलेल्या…
