पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री जयदीप जी कवाडे यांचा वाढदिवस मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उत्साहात साजरा कार्यकर्त्यांसह नेत्यांच्याही शुभेच्छा महासभेला संबोधित ही केले.

September 26, 2026 | महाराष्ट्र

प्रतिनिधी मुंबई

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री जयदीप जी कवाडे यांचा वाढदिवस मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उत्साहात साजरा कार्यकर्त्यांसह नेत्यांच्याही शुभेच्छा महासभेला संबोधित ही केले.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री जयदीप जी कवाडे यांचा वाढदिवस मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पक्षाच्यावतीने शिवशक्ती भीमशक्ती या सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते या कार्यक्रमाला अनेक बड्या नेत्यांनी हजरी लावत कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष लॉन्ग मार्च प्रणेते प्राध्यापक माजी खासदार आमदार जोगेंद्र कवाडे सर यांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्यांना संबोधित केले, ऊर्जा ही यशाची पहिली पायरी आहे आणि ती प्रत्येकाच्या मनात रवली गेली पाहिजे तुम्ही हाक द्या आम्ही साथ देऊ अशा खास शैलीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला या सभेला कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला असल्याचे दिसून आले यावेळी पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष गणेश भाई उनवणे युवक प्रदेशाध्यक्ष अमित जी सोनवणे पक्षाचे नेते मुणार गोसावी कपिल लिंगायत मुंबई अध्यक्ष विनोद घेगडे व अनेक बड्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली असल्याचे दिसून आले.

Categories: महाराष्ट्र

Related Posts

साहिल वाकोडे मृत्यु प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जी कवाडे यांची IIT मुंबई येथे भेट.

September 26, 2026

साहिल वाकोडे मृत्यु प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जी कवाडे यांची IIT मुंबई येथे भेट.