पाचगणी शहरात भर चौकात सायंकाळच्या सुमारास छम छम पोलिसांची हाताची घडी तोंडावरती बोट प्रकरण दाबाय सांगणारा तो नेता कोण? पोलीस प्रशासनावरती कुणाचा दबाव बायका नाचवून पाचगणी शहराची प्रतिमा मलिन करणारा  शुभम दुधाने अद्याप  मोकाटच पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याची पाचगणी करांची मागणी.!

पाचगणी शहरात भर चौकात सायंकाळच्या सुमारास छम छम पोलिसांची हाताची घडी तोंडावरती बोट प्रकरण दाबाय सांगणारा तो नेता कोण? पोलीस प्रशासनावरती कुणाचा दबाव बायका नाचवून पाचगणी शहराची प्रतिमा मलिन करणारा शुभम दुधाने अद्याप मोकाटच पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याची पाचगणी करांची मागणी.!

July 28, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी अनमोल कांबळे

पांचगणी :=

पाचगणी शहरात भर चौकात सायंकाळच्या सुमारास छम छम पोलिसांची हाताची घडी तोंडावरती बोट प्रकरण दाबाय सांगणारा तो नेता कोण? पोलीस प्रशासनावरती कुणाचा दबाव बायका नाचवून पाचगणी शहराची प्रतिमा मलिन करणारा शुभम दुधाने अद्याप मोकाटच पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याची पाचगणी करांची मागणी.

देशभरात शिक्षणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी शहरात चक्क बेंदूर या सणाचे अवचित्य साधून काल दिनांक २७ जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजण्याच्या सुमारास पाचगणीतील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बेंदूर मिरवणुकीमध्ये खिंगर येथील शुभम दुधाने व अन्यसाथीदारांनी मिळून पोलिसांच्या समोरच ट्रॅक्टर वरती बायका नाचवल्याने महिला स्त्रीचा मोठ्या प्रमाणात अपमान झाला असल्याचे दिसून आले आहे त्याच प्रकारे या नृत्यांमध्ये आश्रिल तेचा कळस गाठत बाजार मांडला असल्याचे समोर आले आहे, मात्र हा सर्व प्रकार पाचगणी पोलिसांसमोरच सुरू असल्याने पोलिसांनी मात्र हा सर्व प्रकार डोळ्यासमोर सुरू असताना ही हाताची घडी आणि तोंडावरती बोट ठेवून पोलीस हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे समोर आले आहे इतर दिवशी पाचगणी महाबळेश्वर फिराय येणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास देऊन गाडीची कागदपत्रे तपासणारे पोलीस मात्र बायकांचे नृत्य भर चौकात सुरू असताना पाहत असल्याने पोलिसांवरती नक्की कुठल्या नेत्याचा दबाव होता असा असणारा प्रश्न समोर आला आहे, कालच्या या कृत्याने या निंदनीय प्रकारातून पाचगणी शहरातील नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात असून बायका नाचवणारा शुभम दुधाने व त्याच्या साथीदारांवरती पाचगणी पोलीस प्रशासन कारवाई करणार का? की पुन्हा फोन आलाय असेच सांगत प्रकरण दडपणार हे पाहणे गांभीर्याचे ठरणार आहे पाचगणी पोलीस या प्रकरणात योग्य चौकशी करू शकत नसल्यानेच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालावे अशी पाचगणी शहरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.

 

Categories: महाबळेश्वर

Related Posts

पाचगणीतील जाफर भाई दिल्ली दरबार हॉटेल वरती कारवाई करा अन्न औषध प्रशासनाकडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची लेखी तक्रार तक्रारीत अनेक पुरावे दाखल.!

July 28, 2026

प्रतिनिधी पांचगणी पाचगणीतील जाफर भाई दिल्ली दरबार हॉटेल वरती कारवाई करा अन्न औषध प्रशासनाकडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल…