संविधानिक मार्गाने आंदोलने करत असताना कायदेतज्ञ डॉ ॲड गुणरत्न सदावर्ते त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आवश्यक अनमोल कांबळे जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा.!
July 6, 2026 | महाराष्ट्र, सातारा
प्रतिनिधी सातारा
इथून पुढे संविधानिक मार्गाने आंदोलने करत असताना कायदेतज्ञ डॉ ॲड गुणरत्न सदावर्ते त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आवश्यक अनमोल कांबळे जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा.
सातारा जिल्ह्यासह राज्यभरात आंबेडकरवादी संघटनांसह इतर संघटनांच्या होणाऱ्या सामाजिक न्याय हक्क आंदोलनांमध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. कायद्याचा वापर करत पोलिसांमार्फत खोट्या केसेस दाखल करत कार्यकर्त्यांवरती होणाऱ्या अन्यायाला भविष्यामध्ये जर का वाचा फोडायची असेल तर या राज्याचे कायदेतज्ञ डॉ ॲड गुणरत्न सदावर्ते साहेबांच्या मार्गदर्शनाची गरज कार्यकर्त्यांना भासली असल्याचे दिसून आले आहे.आमच्या माहितीनुसार राज्यातील पहिले वकील डॉ ॲड सदावर्ते असतील जे पक्ष गटतट न पाहता कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जातात अशा लोकशाहीसाठी हितकारक असणाऱ्या कायदे तज्ञ डॉ ॲड गुणरत्न सदावर्ते हे येणाऱ्या पिढीसाठी हितकारक आयकॉन ठरणार आहेत डॉ ॲड गुणरत्न सदावर्ते साहेबांचे कार्य हे बहुजन समाजाकरिता अनमोल असून त्या कार्याचे साक्षीदार आम्ही स्वतः आहोत आणि म्हणून कार्यकर्त्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला जर का वाचा फोडायची असेल कायद्याच्या भाषेत या यंत्रणेला जाब विचारायचा असेल तर डॉ ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नाही असे अनमोल कांबळे यांनी सातारा येथील पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Categories: महाराष्ट्र, सातारा
Related Posts
नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांच्या लढ्याला अखेर यश.!
July 4, 2026
प्रतिनिधी सातारा नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांच्या लढ्याला अखेर यश. आपत्ती व्यवस्थापन…
उच्च न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ जिल्हा स्तरावरती तातडीने अंमलबजावणी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांचे निवेदन निवेदनानंतर मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक उत्तर.!
July 8, 2026
प्रतिनिधी सातारा उच्च न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ जिल्हा स्तरावरती तातडीने अंमलबजावणी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड विकास बा पाटील शिरगावकर…
