पर्यटन संचालनालयाने महाबळेश्वर सारख्या ठिकाणी उद्योजक तरुणांसाठी पर्यटन व्यासपीठ उभारावे त्याकरिता  संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी यांना लागेल ती मदत आम्ही करू वाढदिवसानिमित्त उद्योजक विकास पिसाळ यांनी सुचवला संचालनालयाला नवा संकल्प.!

पर्यटन संचालनालयाने महाबळेश्वर सारख्या ठिकाणी उद्योजक तरुणांसाठी पर्यटन व्यासपीठ उभारावे त्याकरिता संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी यांना लागेल ती मदत आम्ही करू वाढदिवसानिमित्त उद्योजक विकास पिसाळ यांनी सुचवला संचालनालयाला नवा संकल्प.!

July 1, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी सातारा

पर्यटन संचालनालयाने महाबळेश्वर सारख्या ठिकाणी उद्योजक तरुणांसाठी पर्यटन व्यासपीठ उभारावे त्याकरिता संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी यांना लागेल ती मदत आम्ही करू वाढदिवसानिमित्त उद्योजक विकास पिसाळ यांनी सुचवला संचालनालयाला नवा संकल्प.

उद्योजक विकास पिसाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आज रोजी मोजे भोसे येथील पार पडला सामान्य घरातून जन्म घेतलेला तरुण उद्योजक क्षेत्राच्या शिखरा पर्यंत पोहोचतो ही सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट असून आपल्या कष्टाने आणि जिद्दीने माणूस मनस्वी शिखर गाठू शकतो याची जाणीव विकास पिसाळ यांच्याकडे पाहिल्यानंतर होते विकास पिसाळ यांचा वाढदिवस अनेक उद्योजक तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडत असताना विकास पिसाळ बोलत होते

विकास पिसाळ म्हणाले महाबळेश्वर हे पर्यटन केंद्र असून या ठिकाणी व्यवसायाच्या अनेक छोट्या छोट्या संध्यी उपलब्ध आहेत याच दृष्टी कोणाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी यांना आम्ही सुचित करतो की या ठिकाणच्या तरुणा करिता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पर्यटन व्यासपीठ उभारा त्या करिता लागणारे मार्गदर्शन व मदत आम्ही करु आणि नव्या स्थानिक पिढीला नोकरदार वर्गापासून लांब करण्याचं नवा संकल्प या तालुक्यात घडवू वाढदिवसाच्या आनंदी क्षणी उद्योजक विकास पिसाळ बोलत होते.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

मान्यवरांच्या उपस्थितीत एक हजार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्याची मदत पोहोचवण्याचे संस्थेचे धोरण अनमोल कांबळे (उपाध्यक्ष) प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्था.!

June 28, 2026

प्रतिनिधी पांचगणी मान्यवरांच्या उपस्थितीत एक हजार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्याची मदत पोहोचवण्याचे संस्थेचे धोरण अनमोल कांबळे (उपाध्यक्ष) प्रेरणा जनकल्याण सामाजिक…

नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांच्या लढ्याला अखेर यश.!

July 4, 2026

प्रतिनिधी सातारा नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांच्या लढ्याला अखेर यश. आपत्ती व्यवस्थापन…