आईच्या दुधा इतकेच महत्त्वाचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते विद्येच्या माध्यमातून पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांन चा संपूर्ण शैक्षणिक खर्च करणार… श्री निलेश गोकुळ गोळे यांची वाढदिवसानिमित्ताने घोषणा.!

आईच्या दुधा इतकेच महत्त्वाचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते विद्येच्या माध्यमातून पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांन चा संपूर्ण शैक्षणिक खर्च करणार… श्री निलेश गोकुळ गोळे यांची वाढदिवसानिमित्ताने घोषणा.!

June 27, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी भिलार

आईच्या दुधा इतकेच महत्त्वाचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते विद्येच्या माध्यमातून पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांन चा संपूर्ण शैक्षणिक खर्च करणार… श्री निलेश गोकुळ गोळे यांची वाढदिवसानिमित्ताने घोषणा .

शिवराज उद्योग समूहाचे प्रमुख श्री निलेश गोकुळ गोळे कासवंड ता महाबळेश्वर यांनी दिनांक 26 जून रोजी वाढदिवसा निमित्ताने महाबळेश्वर तालुक्यातील गरजू हुशार शिक्षणाची आवड असणाऱ्या परंतु आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांनकरीता त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण शिक्षणाचा खर्च स्वतः करणार असल्याचे जाहीर केले आहे गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांनी शिक्षकांन च्या मार्फत संपर्क साधावा त्या विद्यार्थ्यांनचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च स्वतः करणार आहेत असे आमच्या माध्यमातून आवाहन केले आहे

मी स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोयना एज्युकेशन संस्थेच्या तळदेव येथून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले आहे त्यामुळे शिक्षणाची आवड इच्छा बालपण आणि परिस्थिती यांची सांगड किती अवघड असते याच शब्दात वर्णन अशक्य असतं पण शिक्षण हे खूप महत्वाचं असतं आज बदल घडत आहेत मागील 15 ते 20 वर्षापूर्वी सारखी परिस्थिती नाही तरीही 25% पालक आणि विद्यार्थ्य वर्ग आजही जेमतेम परिस्थिती मध्ये आहे. जे विद्यार्थी हुशार आहेत शिक्षण घेऊ शकतात मात्र आर्थिक स्थिती नसल्यास त्यांनी शिक्षकानं मार्फत संपर्क साधावा त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च केला जाईल असे आवाहन श्री निलेश गोकुळ गोळे यांनी केले आहे.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने वर्गीकरणा संदर्भात निघणाऱ्या मुंबई आझाद मैदान ते मंत्रालय या विराट मोर्चात बहुसंख्येने सामील व्हा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांचे आंबेडकर अनुयायांना जाहीर आव्हान.!

June 26, 2026

प्रतिनिधी सातारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने वर्गीकरणा संदर्भात निघणाऱ्या मुंबई आझाद मैदान ते मंत्रालय या विराट मोर्चात बहुसंख्येने सामील व्हा…

मान्यवरांच्या उपस्थितीत एक हजार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्याची मदत पोहोचवण्याचे संस्थेचे धोरण अनमोल कांबळे (उपाध्यक्ष) प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्था.!

June 28, 2026

प्रतिनिधी पांचगणी मान्यवरांच्या उपस्थितीत एक हजार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्याची मदत पोहोचवण्याचे संस्थेचे धोरण अनमोल कांबळे (उपाध्यक्ष) प्रेरणा जनकल्याण सामाजिक…