समाजाच्या विविध प्रश्नांकरिता लढा देऊन आपल्या भूमीतल्या माणसाला आपलेसे करणाऱ्या मुंबई पोलीस उपायुक्त संजय कांबळे या भूमिपुत्राचा जन्मभूमीत जल्लोषात सत्कार..!

समाजाच्या विविध प्रश्नांकरिता लढा देऊन आपल्या भूमीतल्या माणसाला आपलेसे करणाऱ्या मुंबई पोलीस उपायुक्त संजय कांबळे या भूमिपुत्राचा जन्मभूमीत जल्लोषात सत्कार..!

September 3, 2025 | महाबळेश्वर, महाराष्ट्र

प्रतिनिधी पांचगणी

समाजाच्या विविध प्रश्नांकरिता लढा देऊन आपल्या भूमीतल्या माणसाला आपलेसे करणाऱ्या मुंबई पोलीस उपायुक्त संजय कांबळे या भूमिपुत्राचा जन्मभूमीत जल्लोषात सत्कार.

पाचगणी महाबळेश्वर परिसरातील गावाकडचा माणूस मुंबईसारख्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या व समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करणाऱ्या भिलार गावचे सुपुत्र व मुंबई पोलीस उपायुक्त संजय कांबळे या भूमिपुत्राचा जन्मभूमीत आज जल्लोषात पाचगणी शहराच्या वतीने सिद्धार्थ नगर येथे सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धार्थ सेवा संघाचे अध्यक्ष रंजन कांबळे भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष अशोक चव्हाण भारतीय बौद्ध महासभेचे प्रकाश भालेराव जगदीश बगाडे अनमोल कांबळे संजय वन्ने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाबळेश्वर, महाराष्ट्र

Related Posts

लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे हेच आमचे प्रथम कर्तव्य कोल्हापूर सर्किट बेंच मुळे लवकरात लवकर लोकांचे प्रश्न सुटण्याकरिता पर्याय मिळाला ॲड धैर्यशील सुतार.!

September 3, 2025

प्रतिनिधी अनमोल कांबळे लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे हेच आमचे प्रथम कर्तव्य कोल्हापूर सर्किट बेंच मुळे लवकरात लवकर लोकांचे…

कोल्हापूर कळंबा गॅस स्फोट प्रकरण दोषींवरती न्यायालयीन कठोर कारवाई होण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. विकास पाटील-शिरगांवकर यांची नेमणूक करा पिढीतांच्या नातेवाईकांचा आक्रोश.!

September 14, 2025

प्रतिनिधी कोल्हापूर कोल्हापूर कळंबा गॅस स्फोट प्रकरण दोषींवरती न्यायालयीन कठोर कारवाई होण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. विकास पाटील-शिरगांवकर यांची…