कोल्हापूर कळंबा गॅस दुर्घटनेने संदर्भात ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी तक्रार दाखल करत सुरक्षेबाबतचे सरकार समोर उभे केले प्रश्नचिन्ह.!
August 30, 2025 | महाराष्ट्र, सातारा
प्रतिनिधी सातारा
कोल्हापूर कळंबा गॅस दुर्घटनेने संदर्भात ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी तक्रार दाखल करत सुरक्षेबाबतचे सरकार समोर उभे केले प्रश्नचिन्ह.
कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा गॅस दुर्घटने संदर्भात सातार्यातील विचारवंत वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी खंत व्यक्त करत या प्रकरणी तक्रार दाखल केले असल्याचे समोर आले आहे तक्रारीमध्ये म्हटले आहे की कोल्हापूर येथील कळंबा भागातील एलआयसी कॅालनी मध्ये गॅस पाईप लाईन गळती झाल्या मुळेछ झालेल्या स्फोटात जीवित हानी झाली या संदर्भात संबंधित कायद्याचे पालन केले गेले नाही म्हणूनच जिल्हाधिकारी कोल्हापूर व गॅस पाईप कंपनी कर्मचारी यांचे विरूध्द पोलीस अधिक्षक कोल्हापूर तसेच जुना राजवाडा पो. स्टेशन मध्ये मेल द्वारे दिं २९/८/२०२५ रोजी आम्ही तक्रार दाखल केली गेली आहे, तसेच या तक्रारीच्या अनुषंगाने या घटनेतील जबाबदार असणाऱ्या व जबाबदारी झटकणाऱ्या संबंधितांवरती कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयाची दरवाजे ठोठावू असा इशारा तक्रारीच्या अनुषंगाने ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी प्रशासनाला दिला असल्याचे पाहायला मिळाले.
Categories: महाराष्ट्र, सातारा
Related Posts
अनिल देसाईंच्या प्रवेशाने अजित दादांच्या राष्ट्रवादीची मान खटाव तालुक्यात आणखी ताकद वाढणार.!
August 22, 2025
प्रतिनिधी अनमोल कांबळे अनिल देसाईंच्या प्रवेशाने अजित दादांच्या राष्ट्रवादीची मान खटाव तालुक्यात आणखी ताकद वाढणार. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष…
महाबळेश्वरच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी अनाधिकृत बांधकामांवरती केलेल्या कारवाया योग्य की अयोग्य? भोसे येथील कारवाई झालेल्या बांधकामांची कामे पुन्हा नव्याने सुरू नवनिर्वाचित तहसीलदार मस्के यांच्यासह गाव कामगार तलाठी यांची मात्र बघ्याची भूमिका..!
August 31, 2025
प्रतिनिधी अनमोल कांबळ महाबळेश्वरच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी अनाधिकृत बांधकामांवरती केलेल्या कारवाया योग्य की अयोग्य भोसे येथील कारवाई…
