महा बोधी बोधगया विहार वाचवण्याकरिता पाचगणी शहरातून लॉन्ग मार्च लॉन्ग मार्चमध्ये असंख्य अनुयायांचा सहभाग..!
April 20, 2025 | महाबळेश्वर, महाराष्ट्र
महा बोधी बोधगया विहार वाचवण्याकरिता पाचगणी शहरातून लॉन्ग मार्च लॉन्ग मार्चमध्ये असंख्य अनुयायांचा सहभाग.
प्रतिनिधी पांचगणी
बिहार येथे चालू असणाऱ्या बुद्धांच्या महाबोधी बोधगया विहार काही पुजाऱ्यांपासून वाचावण्या करीता अनेक दिवसांपासून विविध प्रकारे बोधगया मुक्त करण्यासाठी बुद्ध अनुयायांनी आंदोलन सुरू केले आहे, व याला अनेक देशांमधून पाठिंबा दर्शवला जात आहे, याचाच एक भाग म्हणून पाचगणी शहरातून देखील या महाबोधी विहाराला पाठिंबा देण्याकरिता शहरातील बौद्ध अनुयायांनी लॉन्ग मार्च काढत आपला पाठिंबा दर्शवला असल्याचे पाहायला मिळाले आहे यावेळी शहरातील विविध पक्ष संघटनांनी आपला पाठिंबा या लॉन्ग मार्चला जाहीर केला होता यावेळी प्रबोधन वक्ते म्हणून मोरे गुरुजी अरुण कांबळे रंजन कांबळे प्रकाश खरात अनमोल कांबळे किशोर कांबळे अमित मोरे नितीन वन्ने संजय वन्ने जॉन जोसेफ आतिश भोसले सनी ननावरे उत्तम कांबळे विजू लोखंडे सह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी असंख्य अनुयायांनी आपल्या मागण्यांचे पत्र प्रशासनाला देऊन आपला निषेध व्यक्त करत हा लॉन्ग मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी संपन्न केला असल्याचे पाहायला मिळाले.
Categories: महाबळेश्वर, महाराष्ट्र
Related Posts
गोंदिया येथील पोलीसांना नवीन कलमांन विषयी माहिती करून देणारे ॲड विकास पाटील शिरगावकरांचे व्याख्यान राज्यभर गाजले..!
April 16, 2025
प्रतिनिधी गोंदिया गोंदिया येथील पोलीसांना नवीन कलमांन विषयी माहिती करून देणारे ॲड विकास पाटील शिरगावकरांचे व्याख्यान राज्यभर गाजले. गोंदिया पोलीस…
सांगली अनिकेत कोथळे पोलीस कोठडी मारहाण व हत्याकांड प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲड विकास पाटील शिरगावकर यांच्या कडून नवे दावे शिरगांवकरांनी सादर केला बचावा करिता कागदोपत्री नवा साक्षी-पुरावे..!
April 22, 2025
सांगली अनिकेत कोथळे पोलीस कोठडी मारहाण व हत्याकांड प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲड विकास पाटील शिरगावकर यांच्या कडून नवे दावे शिरगांवकरांनी…
