प्रतिनिधी महाबळेश्वर
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये क्लार्क असणाऱ्या कौस्तुभ भोकरेला मतदान फोडण्यासाठी प्रशासन अभय कुणाच्या आशीर्वादाने देतय अनमोल कांबळे आशिष मोरे यांची पत्राद्वारे प्रांताधिकार्यांकडे मागणी.
महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये गेल्या 13/ वर्षांपासून एकाच जागेवरती ठिय्या मांडून बसणाऱ्या तहसील कार्यालयामध्ये क्लार्क या पदावरती कार्यरत असणाऱ्या व पोक लॅण्ड व्यवसायात भागीदारी असणाऱ्या क्लार्क कौस्तुभ भोकरे याची बदली शासकीय नियमानुसार खंडाळा येथे होती मात्र राजकीय आशीर्वादापोटी व महाराष्ट्र येऊन ठिपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती तेरा वर्षांन पासून महाबळेश्वर तालुक्यातील भोळ्या जनतेचा अनुभव असणाऱ्या क्लार्क ची बदली ही कागदोपत्री खंडाळा येथे झाली मात्र लगेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडा वरती तेरा वर्षे तालुक्याच्या भोळ्या जनतेचाअनुभव असणाऱ्या व भोळ्या जनतेत उमेदवाराचा प्रचार करून VM मशीन मध्ये फेरफार करण्यासाठी कौस्तुभ भोकरे याची बदली प्रशासनाने थांबवली आहे का? असा सवाल अनमोल कांबळे यांनी पत्राद्वारे उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांना विचारला आहे, पत्रामध्ये म्हटले आहे की दिनांक १/१०/२०२४ रोजीच्या जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या विभागामार्फत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती काय कारवाई करण्यात आली आहे, याचे उत्तर प्रशासनाने आम्हाला द्यावे कौस्तुभ भोकरे तेरा वर्षांपासून या विधानसभा मतदारसंघांमध्ये लाभ नायक आमदारांचे काम करत आहे का? याचे उत्तर प्रशासनाने आम्हाला द्यावे तेरा तेरा वर्ष एकाच जागेवरती कार्यरत असल्याने व रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या पोक लॅण्ड माफियांच्या खेळात भागीदार असणाऱ्या कौस्तुभ भोकरे च्या माध्यमातून मिळणाऱ्या काळ्या मायेचे भागीदार प्रशासनामध्ये बसलेले रगड झालेले अधिकारी आहेत का? याचे उत्तर आम्हाला उपविभागीय प्रांताधिकार्यांनी द्यावे खंडाळा येथे कौस्तुभ भोकरे याची बदली झाल्यानंतर ही कुणाच्या आशीर्वादाने व कुणाच्या फोन नंतर कौस्तुभ भोकरे ची खंडाळा येथील झालेली बदली थांबवण्यात आली आहे याचे उत्तर आम्हाला प्रशासनाने द्यावे असे अनमोल कांबळे आशिष मोरे यांनी उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांच्याकडे दाखल केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे येत्या आठ दिवसात निवडणुकीच्या तोंडावरती कौस्तुभ भोकरे याची बदली झाली नाही तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या दालना समोर ये निवडणूक रचना झुटी है देश की जनता बुक की है म्हणत आंदोलन करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे

